श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपूर ही समाजहित, शैक्षणिक प्रगती, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जपणूक यासाठी कार्यरत असलेली प्रतिष्ठित संस्था आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे, गरजूंना सहाय्य करणे, तरुणांना शैक्षणिक मार्गदर्शन व रोजगाराभिमुख उपक्रम राबविणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. आपल्या छोट्याशा योगदानातूनही आमच्या सामाजिक उपक्रमांना मोठी दिशा मिळू शकते. आपण दिलेली देणगी ही समाज उन्नतीसाठी अमूल्य ठरेल. म्हणूनच आपण सर्वांनी या सेवाभावी कार्यात सहभागी होऊन आपल्या क्षमता प्रमाणे देणगी देण्याची नम्र विनंती.

📢 निमंत्रण – सावित्रीबाई फुले जयंती समारोह
दिनांक: ४ जानेवारी २०२६

या पवित्र व प्रेरणादायी कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून आपल्या संघटनेच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे, अशी मनःपूर्वक विनंती.

Invitation Card
📱

Donate Using QR Code

Scan the QR code below to make a secure and instant donation.

QR Code

UPI Name: Shri Kshatriya Mali Samaj

Please verify the name before completing payment.

🏦

Bank Transfer Details

Account Name: SHREE KSHATRIYA KOSALE MALI SAMAJ, Nagpur (श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपूर)

Bank Name: Central Bank Of India

Account Number: 3569223655

IFSC Code: CBIN0284431

Branch: Dighori Branch

देणगी / शुल्क भरण्याच्या सूचना

  1. QR कोड स्कॅन केल्यानंतर बँक खात्याचे नाव 'Shri Kshatriya Mali Samaj' असल्याची खात्री करा.
  2. शुल्क भरणा पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर पाठवावा.
  3. कृपया नोंद घ्यावी: तुम्ही पाठवलेले शुल्क संस्थेच्या अधिकृत खात्यावर जमा झाल्याची संस्था पुष्टी करून, आपणास पावती WhatsApp वर पाठवली जाईल.
  4. देणगी भरताना QR कोड किंवा बँक तपशील वापरताना काही प्रश्न किंवा अडचण असल्यास खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर निःसंकोच संपर्क साधा.

WhatsApp: +91 98765 43210