Our Events

26 January, 2023 | Nagpur

२६ जानेवारी २०२३ गणराज्य दिन

19 February, 2023 | Nagpur

श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंती

10 March, 2023 | Nagpur

८ मार्च जागतिक महिला दिन

कोसरे माळी संघटना, नागपूर, द्वारा १० मार्च सावित्रीबाई फुले स्मृतीदिन आणि ८ मार्च जागतिक महिला दिन च्या निमित्ताने येत्या १२ मार्च २०२३ (रविवार) ला दुपारी ३.३० वाजता खालिल उपक्रमांचा कार्यक्रम आयोजित करित आहोत.

Read More
April, 2023 | Nagpur

आपल्या सावित्रीमाईई च्या लेकी या अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर येथे आज नृत्य सादर केले व प्रथम क्रमांक पटकावला.

11 April, 2023 | Nagpur

श्री क्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ) नागपुर चा समाज एकत्रिकरण करण्या करिता उपक्रम “कोसरे माळी संघटन” च्या वतीने निःशुल्क नेत्ररोग निदान शिबिर

श्री क्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ) नागपुर चा समाज एकत्रिकरण करण्या करिता उपक्रम “कोसरे माळी संघटन” च्या वतीने निःशुल्क नेत्ररोग निदान शिबिर दिनांक ११ एप्रिल २०२३ क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त दिघोरी, नागपुर येथिल समाजाच्या प्लॅाट वर श्री ईश्वरभाऊ ढोले यांच्या अध्यक्षते खाली आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जेष्ठ समाज सेवक श्री प्रभाकरराव तांडेकरजी, श्री वसंतराव सोनुले (मार्गदर्शक), श्री रमेशजी कुरळकर (माजी सरपंच), श्री विजयभाऊ निकुळे, श्री क्रिष्णा महादुरे, श्री प्रभाकरराव जेंगटे, यांच्या उपस्थित संपन्न झाला.

Read More
9 June, 2023 | Nagpur

सत्यशोधक सहल्यात्री याचे स्वागत समारंभ

15 August, 2023 | Nagpur

स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण

August, 2023 | Nagpur

कोसरे माळी संघटना महिलांद्वारे श्रावणसरीचा कार्यक्रम