जय जोती जय क्रांती
श्री क्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ)
साई नगर दिघोरी नाका, उमरेड रोड, नागपूर
नोंदणीसंबंधी सूचना (Registration Instructions)
- नोंदणी आवेदन पत्रात वधू वरां संबंधित भरावयाची माहिती, सत्य असलेली माहितीच भरावी.
- आपण भरलेल्या माहीती च्या आधारे जीवनज्योती पुस्तिके मध्ये नोंद घेण्यात येईल.
- नोंदणी शुल्क रु. २००/- अर्ज संपूर्ण भरल्यानंतर QR Code वर पाठवावे.
- QR Code स्कॅन केल्यावर संस्थे चे नाव अकाउंट मध्ये असल्याची खात्री करून घ्यावी.
- शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रिन शॅाट लगेच WhatsApp वर पाठवावा नंबर खाली दिलेला आहे.
- आवेदन पत्रक स्विकारण्याची शेवट ची तारीख ०५/१२/२०२६ आहे. या नंतर भरलेले आवेदन जीवनज्योती पुस्तिके मध्ये नोंद घेण्यात येणार नाही
नोंदणी शुल्क (Registration Fee)
रु. २००/-Central Bank of India
Shri Kshatriya Mali Samaj
UPI ID: skkmsnagpur@centralbank
GPay · PhonePe · Paytm · UPI